|
०२ जानेवारी |
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १. १९५४ भारत रत्न पुरस्काराची स्थापना.
२. १८८५ पुणे येथे फग्र्युसेन महाविध्यालय सुरु झाले.
३. १८८१ लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या मराठा या दैनिकाची सुरवात
झाली. |
||
|
सामान्यज्ञान – लोकमान्य टिळकांची चरित्र जाणून घेणे. |
||
|
सुविचार – व्यामामुळे बुद्धी आणि मन दोहांचे सामर्थ्य प्रभावी होते. |
||
|
बोधकथा – बरोबरी – एका कुरणात बेडूक खेळत होते. त्यातील एका बैलाचे पायाखाली चेंगरून मरण पावला हे बेडकांनी आपल्या आईस
सांगितले. आई, इतका मोठा प्राणी पहिले नव्हता. ते एकूण बेडकांनी आपले पोट फुगवून
म्हटले. इतका मोटा? मुले म्हणाली, आई नाही. याहून मोठा. बेडकी पोट फुगवून मरण पावली.
बोध – ज्याची बोराब्री होणार नाही ते करणे मूर्खपणा होय. |
||
सामान्य ज्ञान
०२ जानेवारी
सावित्रीबाईंचे पती ज्योतीराव यांना लहानपणापासून मातृप्रेम लाभले नाही.
त्यंची मावस आत्या सगुणाऊ यांनीच सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज
अधिकार्याचा मुलाच्या दाई म्हणून काम करायचा. त्यांनी इंग्रजी कळायचे व बोलताई
यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाच्या उपयोग ज्योतीरावाना प्रेरित करण्यासाठी
केला. ज्योतीरावहि शिक्षणाकळे आकर्षीत झाले. सावित्रीबाईना ख्रिस्चन
मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या.
त्यावरून ज्योतीरावानाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वत: शिकून
सावित्रीबाईना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींना रीतसर शिक्षाण
घेतले.
१ मे, ई.स. १८४७ रोजी सावित्रीबाईना सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून
दिली. हि त्यांची पहिली शाळा. सगुणाऊना त्या शाळेत बोलविण्यात आले. सगुणाऊ
तेथे आनंदाने व उत्सहाने शिकवून लागल्या. पुळे हि पहिली शाळा मधेयच बंद पडली.
१ जानेवारी, ई.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भेडेवाड्यात ज्योतीराव आणि
सावित्रीबाईना मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न
जुमानता विवाहनंतर शिक्षन घेतले आणि शिक्षक, मुख्याधापक बनून शिक्षन दिले. केवळ चार वर्षात १८ शाळा उघडल्या आणि चालवया.
तत्कालीन ब्रिटीश भारतातील एतदेहशिय व्यक्तीने काढलेली हि पहिलीच मुलींची
शाळा ठरली.
या शाळेत सावित्रीबाई मुक्याद्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात
पुण्यातील अन्य भागांताई २-३ मुलींची शाळा त्यांनी सुरु केल्या व काही काळ
चालवल्या. मुंबईतील गिरगावातई त्याच सुमारास स्तुडन्त्स लिटररी अन्ड सैन्तीफिक
सोस्यातीने “कमळाबाई हायस्कूल” नावाची मुलींसाठीची शाळा सुरु केली, टी शाळा २०१६ सालीही चालू आहे.
0 Comments