|
१२ जानेवारी |
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १. २००५ राष्ट्रीय ज्ञान आयोगाची
स्थापना. २. १९३६ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची
धर्माताराची त्रिवार घोषणा. ३. सातारा ही मराठा सामाज्याची
राजधानी करण्यात आली. |
||
|
सामान्यज्ञान –
छत्रपतींचे साम्राज्य कसे तयार झाले याविषयी माहीती जाणून घेणे. |
||
|
सुविचार –
मोहाचा पहिला क्षण हि पापाची पहिली पायरी असते. |
||
|
बोधकथा – ओझ =
एक साधू डोंगरावरील देवीला जात होता. रस्त्यावर चढनिमुळे थोड्याशा सामन्याचे ओझ
वाटत होते, अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. थोड
पुढ गेल्यावर एक ७० वर्षाची आदिवासी महिला पाय मोडलेल्या मुलाला वैद्यकीय
उपचारासाठी पाठीवर घेऊन येत होती. ती मोठ्या उत्साहन तो सरळसोट उतरणीचा रस्ता
उतरत होती. साधूने विचारलं आजी इतकं ओझ घेऊन या वयात उतरणीचा रस्ता कसा उतरता? मी तर एवढयाशा ओझ्यान हैराण झालो आहे. ती वृद्ध म्हणाली ओझ वाहत आहात, हा तर माझा नातू आहे. बोध = खऱ्या प्रेमाने केलेल्या गोष्टीची ओझं
वाटत नाही. |
||
सामान्य ज्ञान
१२ जानेवारी
वर्तमानपत्राचे घटक व
महत्व
मुद्रित माध्यमामध्य
वृतपत्रे हे सर्वात प्रभावी मध्यम आहे. महाराष्ट्रामध्य मराठी वर्तमानपत्राची
परंपरा अत्यंत प्रभावी व प्रेरक अशी आहे. दर्पण, प्रभाकर, केसरी, बाहेश्कुत भारत अशे कितीतरी वर्तमानपत्र आहे.
अग्रलेख हे लेख संपादक
लिहितात. वृत्तपत्राचे संपादक हे आपल्या रोजच्या प्रकाशनातून एक माहीती पूर्ण
असलेला अग्रलेख रोज प्रकाशित करत असतात. संपादक हा दूरदृष्टीचा असतो त्याला विविध
भाषांचे ज्ञान अवगत असतात. त्याचा जण संपर्क हा खूप मोठा असतो. अग्रलेखातून
प्रकाशित होणारी माहीती विविध पैलुंवर भर टाकणारा किंवा एखाद्या विषयाची परिपूर्ण
माहीती देणारा असतो. उदा- GST वरील लेख, नोट बंदी काळातील आलेले लेख.....
अग्रलेख हे एक जबरदस्त हत्यार म्हणून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढयासाठी
वापरले.
हवामान
भारतीय शेती हि
निसर्गावरील जुगार म्हणून ओळखले जाते. हवामानाचा अंदाज म्हणूनच शेतीसाठी आवश्याक
मनाला जातो.
वाचकांचे पत्रव्यवहार
वाचकांचा पत्रव्यवहार हे
सदर २०व्या शतकापासून आजही दैनिके, मासिके, साप्ताहिके, नियतकालिके इत्यान्दिम्ध्य आपले अस्तित्व टिकवून आहे. वृत्तपत्रसृष्टीचा
प्रारंभापासूनच पत्र्व्यव्हाराचे सामाजीक्दृष्टीने असणारे महत्व ओळखून संपादकांनी
प्त्रव्य्व्हारास खास जागा दिली. वाचकांना आपली मते, विचार, अपेक्षा, तक्रारी, क्रिया-प्रतिक्रिया
व्यक्त करण्याची जणू हक्काची जागाचा एका व्यास्पिताप्र्माने प्त्रव्याव्हाराचा
सदरात उपलब्ध होते. वाचकांच्या पत्रातून समाजमनाची सम्पदने समाजाच्या, सांस्कृतिक, राजकीय विषयांना स्पर्श करणारी हि
म्नोगात्पर परखड पत्रे असतात. समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांबाबत
तत्त्काळ मतनोंदणी करणारे, ग्रामीण आणि नागरी
सुविधेबाब्त विकासातील त्रुटी सांगणारे, नाराजी, निषेध करणारे चांगल्या बातमीचे स्वागत तसेच अभिनंदन करणारे असे लेख
वाचकांचे पत्र्व्याव्हार्माध्य असतात. वाचकांना लिहिते करणाऱ्या अभिव्यक्तीस जागा
देणाऱ्या अशा पत्र्व्याव्हारातून विचार्मान्ठ्नास चालना मिळते. वाचकांच्या
पत्रातून समाजमनाचे प्रतिबिंब उमटत असते. अशा प्त्रव्याव्हारातून शिक्षण सामाजिक
सुधारणा, विचारक्षमता, संवेदनशीलता
विकसित होऊन जागृत आणि प्रगल्भ स्माज्निर्मितीस पोषक वातावरण निर्माण होते.
1 Comments
So nice information
ReplyDelete