Ad Code

Responsive Advertisement

१० जानेवारीवर सर्व साधारण माहीती

१० जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. १९२९ जगात अमाप लोकप्रिय ‘द अद्वेहेन्चेर्स ओफ टीनटीन’ हे कॉमिक्स प्रथमच प्रसिद्ध झाले.

२. १९२६ स्वन्त्र्वीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदाचा स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरु केले.

३. १९२० पहिले महायुद्ध व्हसर्यचा तह अस्तित्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.

सामान्यज्ञान – कॉमिक्स चे विविध पुस्तकांची माहीती घेणे.

सुविचार – उष:काळ कितीही चांगल असला तरीही सूर्याला तिथे फार काळ थांबत येत नाही.

बोधकथा  कोकरू = एकदा एक कोकरू पाणी पिण्यास्ठी ओढ्यावर गेले. तेथे वरच्या बाजूस एक लांडगा पाणी पीत होता. तेव्हा कोकरू ओढ्याच्या खालच्या बाजूस येऊन पाणी पिऊ लागले. लांडगा म्हणाला अरे तु पाणी गढूळ केलंस. आता मी आपली तहान क्षि भागवूकोकरू घाबरून म्हणालेअस कस होईलतुज्याकडून जे पाणी वाहत आलं ते मी प्यायलं. मग मी गढूळ केलेलं पाणी तुझ्याकडे कसं येईल लांडगा रागावून म्हणालागेले सहा महिने माझ्या मागे तु मला शिव्या देतो. कोकरू म्हणाला नाहीमी तर फक्त तीन महिन्यांचे आहे. लांडगा डोळे वटारून म्हणाला. ’लबाडातु मला शिव्या दिल्या नसल्यास तर तुझ्या बापाने दिल्या असतील. असे म्हणून त्याने जीव घेतला.

बोध = जो बलवान आणि घातकी आहेत्यापुढे खरेपणा चालत नाही.

 

 

सामान्य ज्ञान

१० जानेवारी

विकिपीडियाचे सहप्रकल्प

उपरोल्लेखित विकिपीडियाच्या मुक्त्व ज्ञानकोशात समाविष्ट होऊ ण शक्नार्यास काही गोष्टी विकीच्या इतर सहप्रकल्पात अंतर्भूत करण्याचा प्रयत्नाम करण्यात आला आहे.

o   विक्शनरी मराठीच्या मुक्त शब्दकोश.

o   विकिबुक्स मराठीतील मुक्त ग्रंत्संपदा.

o   मराठीतील मुक्ती अवतरणे.

o   सुविचारम्हणीवाक्यप्रचारइत्यादीकरिता

o   विकीस्त्रोत

o   मुल्स्त्रोत किंवा मूळ संशोदन प्रसिद्ध करण्याकरिता.

o   विकी जय्व्कोश.

o   विकी बातम्या.

o   विकीकोमंस समाईक भांडार.

o   समाईकरीत्या उपलब्ध केल्या जाणार्यक छायाचित्र इत्यादींकरिता.

o   मेटाविक विकिमिडिया प्रकल्प सुसूत्रीकरण.

 

 

Post a Comment

1 Comments