Ad Code

Responsive Advertisement

१५ जानेवारीवर सर्व साधारण माहीती

 

१५ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. २००१ सर्वाना मोफत असलेला ज्ञानकोश ‘विकिपीडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला. 

२. १९९६ भारतातील रेल्वेयुगाचा प्रारंभापासून ब्रिटीश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर या स्थानकाचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.

सामान्यज्ञान – विकिपीडिया म्हणजे काय, त्याचा उगम आणि ते कसे कार्य करते.

सुविचार – एकमेका सह्या  करू अवघे धरू सुपंथ.

बोधकथा  आईचे प्रेम – एकदा एका परीने जाहीर केले, ज्या प्राण्याचे पिल्लू सर्वात सुंदर, त्यांना बक्षीस मिळेल सर्व प्राण्यांनी आपली पिल्ले आणली. परीने सर्व पिलांना निरखले. माकडीनीच्या पिलाचे चपटे नाक पाहून म्हटले किती कुरूप आहे हा पिल्लू. हे ऐकून .पिलाच्या आईला खूप वइट वाटले. ती पिलाला म्हणाली, माझ्या लाडक्या बाळा तु अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. माझे तुझ्यावर अतिशय प्रेम आहे. माझ्यासाठी तूच बक्षीस आहेस. मला इतर कोणताही बक्षीस नको.

बोध – आईच्या प्रेमाची तुलना होत नाही.

  

सामान्यज्ञान

१५ जानेवारी

राष्ट्रसंघ कशासाठी स्थापन झाला, त्याचे हेतू व उधीस्ते काय आहेत हे राष्ट्रसंघाचा घटनेत स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्यांची प्रमुख उधीश्ते पुढीलप्रमाणे-

  • जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापीत करणे
  • राष्ट्राष्ट्रांत मैत्रीचे व सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे.
  • आंतरराष्ट्रीय प्रशन युद्धाचा मार्गाने न  सोडविता ते शांततेच्या मार्गाने सोडविणे.
  • राष्ट्रसंघातील सर्व राष्ट्रे सर्वभोम  स्वतंत्र आहेत आणि त्यांनी सामुदायिक सुक्षित्तेसाठी राष्ट्रसंघाचे इयं पाळावेत.

 

आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करावे. शांताताप्रस्थापीत करणे.


Post a Comment

0 Comments