Ad Code

Responsive Advertisement

२० जानेवारीवर सर्व साधारण माहीती

 

२० जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. २००९ अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रद्य्क्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.

२. १९९९ गीरिश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

३. १९९८ संगीत क्षेत्रातील नोबेल समजला पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं.रविशंकर यांना जाहीर.

सामान्यज्ञान – ग्यान्पित पुरस्काराची माहीती गोळा करणे.

सुविचार – मोती होण्यासाठी द्व्बिंदुला आपला आकाशातून अधपात करून घ्यावा लागतो.

बोधकथा –आईचे हृदय = एकदा देवांनी जाहीर केले कि, साऱ्या पशुन्मधेय ज्याचे मुल सर्वाधिक सुंदर दिशेल त्याला एक मोठे बक्षीस मिळेल. हि सूचना ऐकल्यावर सर्व पशु आपल्याला मुलांना घेऊन प्रतीयोगीच्या ठिकाणी हजर झाले. त्यातच एक माकडीण होती, तिच्या हातांच्या झुल्यात ती आपले चिमुकले पिलू झुलवत होती, नकट्या, चापट्या नाकाचे, अंगावर केस असलेले पिलू मजेशीर दिसत होते. डोक्याचे कोबीचा कांदाच जणू! एकंदरीत ते ध्यान पाहता सारे पशु खदखद हसू लागले. माकडीणला जाणवत होते कि तिची टर उडवत आहेत. माकडीणीने आपल्या चिमुकल्याला हृदयाशी अधिकच कवटाळून धरले आणि ती म्हणाली सुन्दार्पानाचे बक्षीस देवांनी हवे त्याला द्यावे पण मला मात्र माझे मुलच सर्वाधिक सुंदर दिसते. तेच माझे मोठे बक्षीस आहे.

बोध = आपले मुल कसेही असले तरीही प्रत्येक आई त्याच्यावरून सारे जग ओवाळून टाकते.

 

सामान्य ज्ञान

२०   जानेवारी

पहिल्या यांत्रिक संगणकांचा शोध

आम्ही असे म्हणू शकतो कि पहिला संगणक एबोक्स किंवा त्याचे वंशज, स्लाईड नियम याचे शोध १६२२ मध्ये विलियम Oughtred यांनी केल. परंतु आजच्या आधुनिक यंत्रासारखे सदेव पहिले संगणक होते यानालीतीकॅल इंजिन हे १८३३ ते १८७१ च्या सुमारास ब्रिटीश गानित्ताग्न्य चार्लेस ब्याबेज यांनी तयार केलेल्या आणि बनविलेले एक साधन होते. इंग्राझी यांत्रिक अभियंता आणि पोलीम्य्थ चारले ब्याबेज यांनी प्रोग्रामेबल कोम्प्युतारची संकल्पना निर्माण केली. “संगणकाचा जनक” म्हणून ओळखले जाणारे, १९व्या शतकाचा सुरुवातीला त्यांनी पहिल्या यांत्रिक संगणकांचा शोध लावला.

Post a Comment

0 Comments