Ad Code

Responsive Advertisement

0७ जानेवारीवर सर्व साधारण माहीती


०७ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. १९७२ कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे काम पूर्ण झाले.

२. १९२७ न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरु झाली.

३. १७८९ अमेरिकेत राष्ट्र्धयाक्ष्पदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वाशिन्ग्तोन विजयी झाले.

सामान्यज्ञान – ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची माहीती घेऊन त्यांचे कार्य जाणून घेणे.

सुविचार – पुस्त्कांसारखा दुसरा मित्र नाही.

बोधकथा  ४ बाह्य रूप – एक घोरपड दुसरीस म्हणालीआमची स्तिथी मोती सोच्निया आहे. आम्ही फक्त जिवंत आहोत एवढेचजगात आमच्याकडे कोणी चुकूनही बघत नाही. रानात उड्या मारणाऱ्या हिरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती इतक्यात एका शिकारी कुत्र्याने हरणाचा जीव घेतले त्यावेळी दुसरी घोरपड म्हणली ज्या हरणाचे जीवन आपल्याला मिळावे असी इच्छा तु करीत होतीस त्या हरणाची स्तिथी किती भयंकर आहे.

बोध = बाह्यरूपावर जाऊ नये.

 

 

सामान्य ज्ञान

०७ जानेवारी

विकिपीडियाची वैगुण्य गृहीत धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उप्लाब्द्तेमुळेविविध विषयांचा व्यापक परिघामुळेसहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यामुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपीडिया इतर भाषांप्रमाणेच गुगल सारखी शोधयंत्रे वापरून शोधता येतो.

महत्वाचे विकी आधारस्तंब

·         विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे.

·         विकिपीडियातील लेख तटस्थवस्तुनिष्ठसमतोलसर्वसमावेशक दृष्टीकोनातून लिहिणे अपेक्षित आहे.

·         विकिपीडिया मुक्त आहे.

·         विकिपीडिया वापरण्यास फुकट आहे.

·         विकिपीडियाचे वापकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेखांचा व त्यांचा विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वेक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत राहतात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धत करून देतात. विचार जुळले नाहीत तर संपादनास संघर्षाचे ण देतादर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीच आवृतीत बदलण्याचे टाळतात व चर्चा पानावर परस्पर चर्चा करतात. येथील संपादन व्याक्तीचागात विश्वाशार्तेने होणे अपेक्षित असते. त्यासठी इतरांबद्दल विश्वास दाकव्नेसुधा अपेक्षित असते. आपला मुधा पत्व्ण्याकरिता विकिपीडियास संत्रस्त करू नये व सभ्याने विकिपीडियातील उपलब्ध मार्गाची योग्य माहीती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते. वृत्ती सतत सर्वाना सभाडून नेणारीमनमोकळी स्वग्तेचू ठेवावी हि अपेक्षा असते.

·         मुध्रानादिकार असलेली माहीती जशीच्या तसीन वापरण्यापूर्वी योग्य परवानगी घ्यावी. याचे कुठे उलंघन आढळल्यास संबधित भाग वगळावा शक्यतो चार्च्पानावर भाग वगळण्याचे कारण नोंदवावे. विकिपीडियाचे बहुसंख्य नियम व बंधने अस्थायी आहेत. ते सहसा विकिपीडियातील लेखांचा योग्य सुदार्नांच्या आड येत नाहीत. अचूकपणा अपेक्षित असला तरी अत्यावश्यक नाही. त्यामुळे मोकळेपणाने बदल घडवासंपादन करानवीन माहीती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता हे मध्यम वापरा व मराठी भाषेला अजून एक अलंकार चढविण्यास मदत करा.

 

 

 

Post a Comment

0 Comments