Ad Code

Responsive Advertisement

२२ जानेवारीवर सर्व साधारण माहीती

 

२२ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. २००१ आय.एन.एस.मुंबई हि क्षेप्नाष्ट्र्वाहू नोक भारतीय नैदलात समारंभपूर्वक दाखल झाली.

२. १९२४ रोम्से मक्डोनाल्द इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमध्ये माजुरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.

३. १९०१ राणी व्हीक्तोरीयाचा निधानानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा रजा बनला.

सामान्यज्ञान – नैदल म्हणजे काय याची माहीती गोळा करणे.

सुविचार – गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुद्धा बांधता येतो.

बोधकथा – आगाऊ कयास बांधिला = वादळी नि वाईट हवेमुळे एक शेतकरी आपल्या घरीच कित्येक दिवस अडकून पडला होता. बाहेर जाता येत नाही, अन्न आंत येत नाही, हे पाहून शेवटी त्याने आपले मेद्रे मारून खायला सुरुवात केली. आनखीकाई दिवस गेल्यावर त्याने आपल्या बकर्यांचा फस्ता उडवला. आणखी काही दिवसांनी तर त्याने आपल्या बैलांवारीही हात टाकला व आपली भूक भगावली. हे सारे पाहून त्याचे कुत्रे एकमेकेत कुजबुजू लागले कि, ‘पाहिलंत सार, काय केलन आपल्या धन्यान आतापर्यंतची? अजून काही विपरत घडल नाही, तोवरच शान्पानान आपली तोंड काळी करूया आपण! अरे जो धनी आपल्या बरोबर श्रम करणारे बैलानाही शिल्लक ठेवण्यास तयार नाही तो भूकाने पिसाळल्यावर आपल्यावर देखील हात टाकणार नाही, याची शाश्वती कोणी सांगावी? चला, आताच पळू! आपण!.....   

बोध = जे आपल्या मित्रांचे नुकसान करायला घाबरत नाही, दुरुपयोग करायला कचरत नाही, त्यांच्यापासून सावध राहून नेहमी चार हात दूर राहणे बरे.

 

सामान्य ज्ञान

२२   जानेवारी

संगणकाचा विकास  

प्रथम पीडी (First Generation) १९४२ ते १९४५ यामध्ये व्ह्क्युमास ट्यूब म्हनजेच काचेच्या नळ्या वापरलेल्या होत्या या नळयांद्वारे संदेश नियंत्रित केले जात असत. त्या काळातील हे सर्वात गतिमान यंत्र होते व यात आकडेमोड करण्यासाठी एका सेकांदापेक्षाही कमी वेळ लागत असे. EDVAC-45 मध्ये डेता व प्रोग्राम साठवून ठेवता येत तसेच यात प्रोसेसिंग युनिट होते. जॉन व्हॉन न्यूमन याने हा संगणक विकसित केला. मात्र या सर्व संगणकाचे बरेचसे तोटे होते दुसरी पीढी (Second Generation ) १९५५ ते १९६४ १९४७ च्या सुमारास विलियम शोकले याने त्रांझीस्तेरचा शोध लावला व त्यानंतरचा दहा वर्षात त्यांचा उपयोग संगणकामध्ये ठेवू शकत तसेच यात प्रिंटर. टेप, मेमरी, स्टोरेज या सर्वांचा समावेश होता. सुरुवातील फक्त अणुशक्ती केंद्रात (Atomic Research) मध्ये वापरले जाणारे हे संगणक हळूहळू मोठमोठ्या कंपन्या. व्यवसाय, विद्यापित व सरकारी कामकाजात वापरले जाऊ लागले.

Post a Comment

0 Comments