|
०९ जानेवारी |
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १. १९१५ महात्मा गांधींचे आफ्रिकेतून भारतात आगमन.
२. १८८० क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाचा आरोपावरून
जन्मठेपेची शिक्षा.
३. १९२२ हर गोविंद खुराना जन्माने भारतीय असलेल्या अमेरिकन नोबेल
पारितोषिक विजेते. |
||
|
सामान्यज्ञान – म.गांधीजींचे असहकार चळवळ जाणून घेणे. |
||
|
सुविचार – वैभव त्यागात असते, ती संच्यात नसते. |
||
|
बोधकथा – खरी मैत्री – एक खेकडा समुद्र किनार्यावरील वाळूवर काही रेखाटत
होता. समुद्राच्या लाटा येत आणि त्याने रेखाटलेले पुसत. त्याने
लाटांना विचारले तु असे का केले? मी सुंदर नकाशी केली तु येवून ती पुसली. लाट म्हणाली कारण या
किनार्यावर एक कोळी फिरत आहे जर त्याला तुझ्या पायाचे चिन्ह दिसले
असते तर चूक उमगली त्याने माफी मागितली. यालाच खरी मैत्री
म्हणतात.
बोध = मित्र एकमेकांवर प्रेम करतात. |
||
सामान्य ज्ञान
०९ जानेवारी
विकी धोरणाचे पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तो प्रेतेकं व्यकतीवर अवलबून असतो. फ्लोरिडासह इतर अनेक ठिकाणी सव्हस असून
त्याच्या कायदयाचा परिणाम विकी धोरणावर होऊ शकते. प्रेतेकं वापरकत्याने
आपापल्या देशातील कायदयाबदल वैयक्तिक काळजी घेणे अपेक्षित आहे.
· विकिपीडिया समाज
· विकिपीडियाचे वापरकर्ता मताबद्दल सहमत नसतात तेव्हासुध्दाएकमेकांचा व
त्याच्या विरोधी मताचा आदर करतात. एकमेकाबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक
आरोप करणयाचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य
संदर्भ उद्धत करून देतात. विचार जुळले नाहीत तर स्म्पादनास संघर्षाचे स्वरूप
न देता, दर २४ तासत एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात फक्त
चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्तिगत विश्वासःर्तेने होणे
अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणेसुद्धा अपेक्षित असते.
आपला मुद्दा पटवण्याकरिता विकिपीडियास संत्रस्त करू नये व सभ्यपणे
विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहीती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व
आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते. वृत्ती सतत सर्वाना साभाळून
नेणारी, मनमोकळी व स्वगातेचू ठेवावी हि अपेक्षा असते.
· विकिपीडियाला खालील विचारही अपेक्षित आहेत.
o आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. कोणतेही मत्भेध कमी करण्याकरिता
विशिष्ट पद्धती अवलंबणे अपेक्षित नाही, विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापकार्त्यास कोणत्याही
प्रकारची त्रास/धमकी देण्यासठी होणे अपेक्षित नाही.
o विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले
जातात.
o विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीची प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय
करून होतात. एकमत चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे हि आवश्याक बाब
नाही.
o विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग
केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.
0 Comments