Ad Code

Responsive Advertisement

२८ जानेवारीवर सर्व साधारण माहीती

 

२८ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. १९३१ एच.एम.टी वॉच फ्याक्त्री हा भारतातील पहिला घड्याळांचा बंगलोर येथे सुरु झाला.   

२. १९४२ दुसरे महायुद्ध जपानी फोजाणी शांघाय शहराच्या ताबा घेतला.

३. १६४६ मराठी राज्याची राजमुद्रा वापरून लिहिलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.

सामान्यज्ञान  = छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञापत्रे आणि किल्ले यांची माहीती.

सुविचार  = काळयाकुत्त रात्रीनंतर उद्याची पहात असतेच.

बोधकथा  = घोडा आणि नदी = एकदा एका माणसाला त्याच्या घोद्यासाम्वेत एक नदी पार करायची असते. मदतीसाठी आजूबाजूला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पहिले क्षणभर थांबून तो विश्वासाने म्हणाला. निश्चितपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करू शकेल. मुलाचा सल्ला मानून त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या नाध्यावर पोहोचल्यावर त्याच्या मनात आले कि नदी खूप खोल आहे. तो जवळ जवळ बुडायलाच लागला. कसाबसा to त्यातून सावरला आणि त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता घाबरत घाबरतच बोलला पण माझी बदके तर खूप लहान आहेत ते दररोज नदी पार करतात. त्याचे पाय तर तुमच्या घोद्यापेक्धाही खूप लहान आहेत.

बोध = उगाच कोणाचाही सल्ला एक्ण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणून घ्या.

२८ जानेवारी

राष्ट्रीय सुट्टी जानेवारी, ई.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. ह्या दिवशी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठी परेड राजपथ मार्गावरून निघते.

चित्ररथ

या संच्ल्नाबोबरच भारतातील विविध संस्कृतींचा झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात त्यामध्ये महाराष्ट्राच्या चीत्ररथहि असतो. या चित्ररथांच्या साद्रीकार्ण्याची विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते. ध्वज्वनदनप्रजासत्ताकदिन झेन्दावनदन्शालेय संचलन प्रजासत्ताक दिन्भार्तातील सर्व शाळा आणि महाविध्यालय तसेच शासकीय संस्था खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.

 

Post a Comment

0 Comments