Ad Code

Responsive Advertisement

१६ जानेवारीवर सर्व साधारण माहीती

 

१६ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. २००८ टाटा मोटर्सचा न्यानो या एक लाख रुपय किमतीच्या पीपल्स कार चे अनावरण.

२. १९९५ आय यन यस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेप्नाश्त्र नैकेचे गोवा येथे जलावतरण.

३. १९७८ रु.१००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्ध.

सामान्यज्ञान – भारतीय नोटा कसे विकाशित झाल्या याची माहीती गोळा करणे.

सुविचार – संयम राखणे हा आयुषाचा सर्वात मोठा गुण आहे.

बोधकथा कर्तव्य – एका साधूला नदीत विंचू बुडत असताना त्यांना दिसला. त्याने लगेच त्याला ओजळीत घेवून बाहेर काढले. पण त्याच वेळी त्या साधूला विचुने डाक मारले आणि विंचू परत नदीत पडला. साधूने परत त्याला उचलून घेतले तरी परत त्या विचुने साधूला डंक मारला. हे बघून एका सज्जनाने साधूला विचारले तो विंचू तुम्हाला सारखा डंक मारतो पण तुम्ही परत त्याला वाचवत का? साधू म्हणाला आपण आपले कार्य करावे. विचार कधीही बदलू नये.

बोध – कर्तव्य करीत राहावे.

  

सामान्यज्ञान

१६ जानेवारी

विशेष संस्था

खालील १७ संयुक्त राष्ट्रांचा विशेष समित्या आहेत.

संक्षेप

समिती

मुख्यालय

स्थापना

FAO

खाद्य व कृषी संस्था

रोमे

ई.स.१९४५

IAEA

आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्था

विव्हयेना

ई.स.१९५७

ICAO

 आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था

मात्रीयाल

ई.स.१९४७

IFAD

आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी

रोम

ई.स.१९७७

ILO

आंतरराष्ट्रीय मजूर संस्था

जिनिव्हा

ई.स.१९१९

IMO

आंतरराष्ट्रीय नागरी संस्था

लंडन

ई.स.१९४८

IMF

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

वाशिन्ग्टन डी.सी.

ई.स.१९४५

ITU

आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ

जिनिव्हा

ई.स.१९४७

UNESCO

युनेस्को

प्यारीस

ई.स.१९४६

UNIDO

संयुक्त राष्ट्रे औघोगिक विकास संस्था  

विव्हयेना

ई.स.१९६७

UPU

जागतिक पोस्ट संघ

बर्न

ई.स.१९४७

 

WB

विश्व बँक

वाशिन्ग्टन डी.सी.

ई.स.१९४५

WFP

विश्व खाद्य कार्यक्रम

रोम

ई.स.१९६३

WHO

विश्व स्वास्थ संस्था

जिनिव्हा

ई.स.१९४८

WIPO

विश्व बौधिक संपदा संस्था  

जिनिव्हा

ई.स.१९७४

WMO

विश्व हवामान संस्था

जिनिव्हा

ई.स.१९५०

UNWTO

विश्व पर्यटन संस्था

जिनिव्हा

ई.स.१९७४

 

Post a Comment

0 Comments