Ad Code

Responsive Advertisement

३० जानेवारीवर सर्व साधारण माहीती

 

३० जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. १९९९ पंडित रविशंकर यांना भारतरत्न.    

२. १९९४ पिटर लेन्को बुद्धीबळातील सर्वात लहान वयाचा ग्रंद्मस्तेर झाला.

३. १९४८ नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद उर्फ महात्मा गांधी यांची संध्याकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.

सामान्यज्ञान  = भारतरत्न पुरस्कारची माहीती गोळा करणे.

सुविचार  = शिक्षण हे साधन आहे, सध्या नव्हे.

बोधकथा  = कोळी आणि चिमुकल्या मासा = एक कोळी होती. रोज मासे पकडायचे ते विकायचे जे पैसे येतील त्यावर उपजीविका करायची असा त्याचा जीवनक्रम होता. एक दिवस, दिवसभर प्रयत्न करूनही त्याला मासे सापडले नाहीत. शेवती संध्याकाळी त्याच्या जाळायात लहानसा मासा सापडला. तो मासा, कसेबसे श्वास घेत कोळ्याला म्हणाला, बाबारे मी तुझ्याकडे माझ्या प्राणांची भिक मागतो. मी इतका लहान आहे कि माझी बाजारात काहीही किंमत यायची नाही. कोणी मल्ला खाल्ले तर त्याचे पोट देखील भरणार नाही. माझ्या शरीराची अजून वाढ व्हायची आहे. कृपा कर मला पुन्हा पाण्यात सोडून दे. मी मोठा गरगरीत झाल्यावर माझा मेजवानीसाठी उपयोग होईल. त्यावेळी मला तुला खूप पैसे मिळतील. आज तु मला सोडून दे कोळी त्या माशाला म्हणाला उद्याचे कोणी पाहिले आहे? उड्या होणार्या लाभासाठी आजच्या हातात गवसलेल्या लाभावर पाणी सोडणे मूर्खपणाचे कृत्य होईल. त्यामुळे मी तुला सोडू शकत नाही.   

बोध = झाडातल्या दोन पाखरांच्या मागे लागून, हातातले एक गमवून बसण्यात अर्थ नाही.

३० जानेवारी

सन १९९० मध्ये जेव्हा हे जाळे आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झाले, त्याचे अर्थकारण व्हयला सुरुवात झाली. यामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली कि ते आधुनिक माणसाच्या आयुष्यातल्या एक महत्त्वाचा घटक बनले. सन २००९ च्या आकड्य्वरून हे स्पष्ट होते कि जगातील जवळपास एक चतुर्तांश लोकसंख्या ‘महाजालचा’ वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करते.

इंतेर्नेटवर लक्ष्य ठेवायला आणि त्याचा वापर इयमित करायला कुठलीच केंद्रीय समिती नाही. प्रत्येक भागीदार जाळे (नेटवर्क) आपापले धोरण निश्चित करत असतो. आपल्या दैनदिन आयुष्यात इंतेरनेटचा वापर इंतेरनेत संगणक नेटवर्कची एक जागतिक संस्था आहे. जेव्हा एखादा इंतेरनेत वर असतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या समूहाचा एक भाग बनतात जो संगणकाचा वापर त्यांचे विचार आणि माहीती देवाणघेवाण करण्यासाठी करतो. आम्ही आमच्या दैनदिन जीवनात नियमितपणे इंटरनेत वापरतो. हे सामान्य लोकांसाठी आधुनिक विज्ञान भेट आहे. कल्पना आणि माहितीच्या देवाणघेवाणीच्या क्षेत्रात जगभर क्रांती घडवून आणली आहे.

हे माहितीच्या जागतिक महामार्ग तयार करते आणि जवळजवळ सर्व देशांना व्यापते. हे उपलब्ध आहे, उघडा, जलद, सोपे, स्वस्त आणि बहुविध.
  रोजच्या मानवी जीवनाचे सर्व क्षेत्र इंटर्नेत्द्वारे स्पर्शाल आहेत.

व्याव्साय्कर्ता इंटरनेटवरून आपला व्यवसाय अतिशय वेगाने विकसित करू शकतात. बरेच व्यापारी ओन्लाईन त्यांची उत्पादने ओन्लाईन विकतात. विद्यार्थी त्यांना आवश्याक शेक्षणिक माहीती मिळवू शकता आम्ही नोक्रींसाठी ओन्लाईन अर्ज कृ शकतो.

Post a Comment

0 Comments