|
२१ जानेवारी |
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १.
२००० फायर फहरगेत या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेप्नाश्त्र यंत्रणेची भारताने
यशस्वी चाचणी घेतली. २. १९७२ मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा
मिळाला. |
||
|
सामान्यज्ञान – सैनिकीय शास्त्रांची
माहीती गोळा करणे. |
||
|
सुविचार – सामार्त्याच्या पाठीमागे शील हवे. |
||
|
बोधकथा – शिक्षा = झाडावर बसलेल्या एका कबुतराला एका
शिकारी बंदुकीने गोळी मारणार. इतक्यात एका सापाने त्याच्या पायाला चावा घेतला.
विष अंगात चढू लागल्यामुळे हातातल्या बंदूक पडली व तोही कोसळला. मरताना तो
म्हणाला निरपराध अशा प्राण्याचा जीव घ्याला गेलो. त्याची हि शिक्षा मला देवाने
दिली. बोध = जो नाहक दुस्ण्याचा जीव घेतो, तो स्वत चे प्राण गमावून बसतो. |
||
सामान्य ज्ञान
२१ जानेवारी
संगणकाचा इतिहास
आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शकलो आहोत
त्याच्यासाठी आजही मणी लावलेल्या पात्याचा उपयोग करतात. प्राचीन काळी चीन मध्ये
अंक मोजणी साठी बॉबिलोनियाम संस्कृतीत “अब्याक्स” (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता. १८७१ साली
चार्लेस बॉबेज याच्या गणन यंत्रात अमुल्याग्र बदला घडून आले या यंत्राला सुचानाचा
संच पुरविता यायचा स्मरण शक्ती व उत्तरांची छपाई करण्याची सोय हि या यंत्राची
वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलीतीकॅल इंजिन असे होते. १८८० साली डॉ. हर्मन
हॉलेरिथ या अमेरिकन शासत्रद्याने पंच्द्कर्द प्रणालीचा शोध लावला. या प्रणालीत
कोणते हि काम वेगात पार पडता येवू लागले. त्यांनीच पुढे आईबीएम कंपनी सुरु केला.
१९४७ साली अमेरिकेतील हावर्द विद्यापित व आईबीएम या कंपनी ने सुयाक्त जगातील पहिला
इलेक्ट्रोनिक्स संगणक तयार केला. त्याचे नाव इलेक्ट्रोनिक्स नुम्रीकॅल इंतेग्रेतर
एंड काल्कुलेतर असे होते. १९४७ सलीम भोतीक्षाश्त्र क्रांती होवून त्रांजीस्तेर शोध
लागला. १९५९ साला पासून कोम्पुतर मध्ये त्रांजीस्तेर सर्किटचा वापर होवू लागला
आहे. तेच आजचे संगणक फक्त १ आणिक ० तेचि अंक समजू शकतो.
0 Comments