Ad Code

Responsive Advertisement

0४ जानेवारीवर सर्व साधारण माहीती


०४ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. २०१० ‘बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीचे उध्घाटन झाले.

२. १८८९ लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ‘केसरी’ या वृत्पात्राची सुरुवात केली.

३. १९५९ लुना – १ हे अंतराळयान चंद्राचा अगदी जवळ पोहोचले.

४. १९५३ मध्ये माउंट एव्हेरेस्त्वेर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण ध्रुवावर पोहोचले.

सामान्यज्ञान – ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची माहीती घेऊन त्यांचे कार्य जाणून घेणे.

सुविचार – शक्तीचा उपयोग नेहमी शाहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालू नका.

बोधकथा  पोपट आणि ससाणा :- ससाणा पोपटाला म्हणालाअरे तुझी चोच इतकी मजबूत असताना सुद्धा तु आपला चरितार्थ नुसती फळ नि किडे खाऊन चाल्वावास हे बरे वाटत नाही. पुढे एका ठिकाणी कबुतराचा खुराध्यावर सासाणयेचा पंखउलत टांगलेले दिसलेले ते पाहून पोपट म्हणालाअरे कबुतराच्या मासावर निर्वाह चालविण्याची इच्छा सोडून जर तु माज्यासारकाच फळ नि किडे खाऊन राहिला असतात तर हि वेळ तुझ्यावर आली नसती.  

बोध – जो दुसऱ्याचा उपहास करतो तोच दुसऱ्याचा उपहासास कारण होतो.

 

 

सामान्य ज्ञान

०४ जानेवारी

ई.स.१८९६-९७ सालादरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला हा जीवघेणा आजार अनेकांचा जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटीश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरीत करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्बाव्णारे हाल ओळखून सावित्रीबाईनी प्लागेपिडीतांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरु केला. त्या रोग्यांना व त्यांचा कुटुंबियांना आधार देऊ लागल्या. प्लेगचा रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईनाही प्लेग झाला. त्यातून 10 मार्चई.स. १८९७ रोजी त्यांचा निधान झाला.

सावित्रीबाईनी ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतले स्त्रियांनी शिकवे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६-७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वत च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्देवाणी त्या स्वतच प्लेगच भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मूळेच त्यांचे निधान झाले.

 

 

Post a Comment

0 Comments