Ad Code

Responsive Advertisement

२५ जानेवारीवर सर्व साधारण माहीती

 

२५ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. २००१ स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाई वादक बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न.

२. १९९१ मोरारजी देसाई यांना भारतरत्न.

३. १९८२ आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न.

सामान्यज्ञान स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची माहीती गोळा करणे.

सुविचार – परमेश्वर खऱ्या भानेला सहकार्य करतो

बोधकथा – मातेचा उपदेश = एका बाईला रूपवान मुलगा व गुणवान मुलगी होती. एकदा भाऊ गर्वाने बहिणीला म्हणाला, ताई मी बघ किती सुंदर, नाही तर तु. हे बहिणीच्या म्हणाला लागले. तीने आई कडे तक्रार केली. आई दोघांना घेऊन म्हणाली अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रुपाला या जगात किमंत नाही. जसा दिसायला सुंदर आहेस तसा गुणानेही सुंदर हो. नंतर मुलीला म्हणाली हे बघ बाळे तु गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस.

बोध = रुपाला सद्गुणांची जोड हवी.

 

सामान्य ज्ञान

२५   जानेवारी

संगणकाचे प्रकार

मिनी कॉम्पुतर – १९६० नंतर या प्रकारचे संगणक विकसित झाले. त्या काळातील इतर संगनापेक्षा हे संगणक आकाराने लहान होते व त्याची गती व क्षमता हि कमी होती. म्हणून त्यांना मिनी कॉम्पुतर हे नाव दिले गेले. यावर अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे काम करू शकत. सध्या या प्रकारचे संगणक फारसे अस्तित्वात नाहीत.

मायक्रो कॉम्पुतर / पर्सोनल कॉम्पुतर = १९८१ मध्ये IBM या कंपनीने सर्वप्रथम घर, कार्यालय व शाळा या ठिकाणी वापरता येतील असे छोटेखानी कॉम्पुतर बाजारात आणले. या प्रकारचे संगणक व्यक्तिगत उपयोगासाठीच तयार केले गेले. यात एका छोट्याशा चिपवर प्रकरीयेसाठी लागणारे सर्व प्रोसेसर्स बसवलेले असतात. त्यामुळे हे संगणक आकाराने लहान असतात म्हणून यास माय्क्क्रो कॉम्पुतर म्हणतात.

ल्यापतोप  व पामतोप हेही मायक्रो कॉम्पुतरचे प्रकार होते.

ल्यापतोप म्हणजे एक छोट्या ब्रीफकेसमध्ये मारा पर्सनल कॉम्पुतर ब्रीफ्केस्प्रमाणेच हा कुठे हि नेता येतो किवा मांडीवर ठेऊन काम करता येतो ओफिस्पसून दूर किंवा बाहेरगावी काम करण्यासाठी ल्यापतोप वापरला जातो.

पामतोप संगणकाचे उदाहरण म्हणजे डिजिटल डायरी व क्याल्कुलेतर प्रमाणेच हातात मावणारे हे छोटे संगणक. फोन नंबर्स किवा पत साठवून ठेवण्यासाठी या प्रकारची डायरी वापरली जाते.

संगणक कार्यप्रणाली

(Operating System) संगणकाचे मुलभूत नियंत्रण करते. सिस्टीम सोफ्त्वेअर ह्या वर्गात संगणक कार्यप्रणालीच वर्गीकरण होते. संगणकाच्या हार्डवेयारचे आणि संगणकावर चालणार्या वेब ब्राउझर, ईमेल प्रोग्राम, वर्ड प्रोसेसर इ. सगळ्या सोफ्त्वेयारचे नियंत्रण संगणक कार्यप्रणाली करते. इतर सोफ्त्वेयारणे लाग्नारयी काही मुलभूत सोफ्त्वेयार सर्विसेस्सुधा संगणक कार्यप्रणाली पुरवते. संगणकाचा शास्त्रीय संशोधनामध्ये वापर केला जातो. भारतात आणण्यासाठी राजीव गांधीनी खूप प्रयत्न केले.

संगणकाने करावयाच्या कामासाठी सूचना देण्यासाठी विविध प्रकारच्या संगणक ‘संगणक प्रणाली’ अर्थात प्रोग्रामिंग ल्यान्ग्वेज अस्तित्वात आहेत. संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी, प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रमिध ल्यान्ग्वेग उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला प्रोग्राम म्हटले जाते. संगणक ह्या यादिनुसार ठराविक क्रमाने, ठराविक क्रिया इच्छित काम पार पडतो. संगणक हा विविध प्रकारची कामे एकाचवेळी करत असते.

प्रोग्रामिंग ल्यान्ग्वेजेस्चे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गीकरण केले जाते.

कार्यनिष्ठ भाषा (Procedural Languages)

उदा. सी (C), कोबोल (COBOL), फोत्रोन, बेसिक. एपीएल, आर (R).

या वरील संगणक भाषा शिकणे खूप जरुरी आहेत.

वस्तुनिष्ठ भाषा (Object Oriented Language)

उदा. जावा (Java), सी++(C++)

विवृत भाषा (Interpreted Language)

उदा. पर्ल(Perl), पायथोन (Python), रुबी (Ruby)

संगणकाचा डाटा खालीलप्रमाणे मोजला जातो.

Bit-Single Binary Digit (1 or 0) Byte 8 bits

Kilobyte (KB) 1,024 Bytes or 8192 Bytes

Megabyte (MB) 1,024 Kilobytes

Gigabytes (GB) 1,024 Megabytes

Terabytes (TB) 1,024 Gigabytes

Petabyte (PB) 1,024 Terabytes

Post a Comment

0 Comments