Ad Code

Responsive Advertisement

०१ जानेवारीवर सर्व साधारण माहीती


०१ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. १८६२ इंडियन पिनलकोड अस्तित्वात आले.

२. २००० ग्रीनिच इलेक्ट्रोनिक टाईम या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेचीसुरुवात.

३. पुणे येथे मराठी विद्यालयाची स्थापना

सामान्यज्ञान – भारतीय पोस्ट विभागाची माहीती जाणून घेणे.

सुविचार – प्रत्येक षण आपल्यातील काही न काही शिकवत असतो.

बोधकथा  मोठेपणाचे डाग – एक चिलट बयलाचे शिंगावर बसून म्हणालेमी तुझ्या शिंगावर बसलोय. तुला जड वाटत नाही ना! तुला माझ वाजन पेलवत नसेल तर सांगा मी आपल दुसरीकडे जाहून बसेनबैल डोळे मिटूनच म्हणालामुर्खा तुला हव तर बस किवा उडून जा. तुझ हे आगाउपणाने बोलन एकलं तेव्हा कुठे मला समजल तु माझ्या शिंगावर आहेस.

बोध – स्वत:लाच सर्वश्रेष्ठ समजू नये.

  सामान्यज्ञान जानेवारी

१ जानेवारी

क्रांतीज्योती सावत्रीबाई ज्योतीराव फुले

सावत्रीबाई ज्योतीराव फुले (३ जानेवारीइ.स. १८३१ – 10 मार्चइ.स. १८९७) ह्या भारतीय शिक्षिकाकव्यीत्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा शुरू केली महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाचा आरम्बिक टप्यात त्यांचे पती ज्योतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एख प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व सुहद्रन्माध्य शिक्षनाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यू प्लेग या आजाराने झाला.

सावित्रीबाईच्या आईचे नाव सत्यवती तर गावाचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली ज्योतीराव फुले यांच्यासी सावित्रीबाई विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाई वय नऊतर ज्योतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळेचे फुर्सुंगीचे गौरपरंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुल्बागीचे जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येहून राहिले व फुलांच्या याव्सायावरून त्यांना “फुले” हे आडनाव मिळाले.  

 

 

 

 

Post a Comment

0 Comments