|
१३ जानेवारी |
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १. १९९४ मराठवाडा विद्यापिताचा
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्य्पीठ’ असा नामविस्तार करण्यात आला. २. १९४८ ‘लोकसत्ता’ हे मराठी
वृत्तपत्र सुरु झाले. ३. १९२६ विदर्भ साहित्य संघाची
स्थापना झाली. |
||
|
सामान्यज्ञान –
वर्तमानपत्र म्हणजे काय आणि विविध वर्तमानपत्राची माहीती गोळा करणे. |
||
|
सुविचार –
टिका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिकाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा. |
||
|
बोधकथा – उपकार = एक श्रीमंत माणूस
देव्दार्श्नास्ठी गेला. नदीवर हातपाय धुताधुत पाय घसरून पाण्यात पडला व
गटांगळ्या खाऊ लागला. त्याला बाहेर काढण्यास कोणीच येइना. एका साधूने त्याला
सुखरूप पाण्याबाहेर काढले. साधूला देण्यासाठी त्याने खिशातून खूप पैसे बाहेर
काढले पण दिली एक पावली. हे बघून लोकांना राग आला. साधू म्हणाला लोकानो, त्यांना स्वतच्या किमतीप्रमाणे बक्षीस देण्यासाठी पावली बाहेर काढली.
त्याला एवढीच किमत मिळेल. बोध = उपकारकांचे उपकार स्मरणे हे आपले
कर्तव्य. |
||
सामान्य ज्ञान
१३ जानेवारी
ई.स. १९७५ पूर्वी १५
ऑगस्त (स्वतात्र्य्दिन), २६
जानेवारी (प्रजासत्ताक दिन) व दिवाळी या दिवसही भारतातील वृत्तपत्रे बंद नसत. कारण
सगळी वृत्तपत्रे एकदम सुट्टी घेत नसत. त्यामुळे विक्रेत्याला मात्र कधीच सुट्टी
मिळत नसे. १५ ऑगस्टला टाईम्स ग्रुपची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत. त्या बदल्यात ते २६
जानेवारीला सुट्टी घेत. तर त्याउलट एक्सप्रेस ग्रुप १५ ऑगस्टला सुट्टी घेत असे व
२६ जानेवारीला व दिवाळीला त्यांची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत असते.
महाराष्ट्र्मधील
वृत्तपत्र विक्रेत्याला सुट्टी मिळावी म्हणून दादरमधील एक जुने वृत्तपत्र विक्रेते
जयराम रघुनाथ सह्स्बुद्धे यांनी दादरमधील दोन चार वृत्त्पात्र्विक्रेत्याना बरोबर
घेऊन दोन्ही ग्रुप तसेच इतर वृत्तपत्रांच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन काही मार्ग
निघतो का? म्हणून चाचणी केली. परंतु काहीही उपयोग झाला
नाही. हा सुट्टीचा परशन सोडवायचा असेल तर विक्रेत्यांनी संघटीत झाले पाहिजे असा
निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने जयराम रघुनाथ सहस्बुद्धे त्यांनी हालचालींना
सुरुवात केली. वेगवेगळ्या भागांतील विक्रेत्याना भेटायला व संपर्क साधायला सुरुवात
केली. त्यांच्या प्र्यात्नावना यश येऊन त्यांना थेट कुलाब्यापासून कल्याणपर्यंत व
इकडे विरारपर्यंत सर्व वृत्त्पात्र्विक्रेत्यानचा पाठींबा मिळाला. त्यानंतर
मुंबईतील सर्व वृत्तपत्रांनी एकाच दिवशि सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला सुट्टीचे दिवस ठरवून घेतले. असा प्रकारे सर्व पेपर बंद असतील तेव्हा
विक्रेत्यांना सुट्टी मिळू लागली.
0 Comments