Ad Code

Responsive Advertisement

३१ जानेवारीवर सर्व साधारण माहीती

 

३१ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. १९५० राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी संसदेपुडे पहिले भाषण केले. यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.   

२. १९५० अमेरिकेन राष्ट्रअध्यक्ष ह्यारी एस.ट्रुमन यांनी हय्द्रोजेन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.

३. १९२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पक्शिकाची सुरुवात.

सामान्यज्ञान  = डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पक्शिकाची माहीती.

सुविचार  = कामात आनंद निर्माण केला कि त्याचे ओझे वाटत नाही.

बोधकथा  = मैत्रीच्या मर्यादा = एका गावाच्या एका पेठेत एक कोळसेवाला राहत होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, ‘धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अधर्या घरात to राहिला तर सोबत होईल नि हळूहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल. ‘एक दिवस कोळसेवाल्यालयाने धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखवील. कोळसेवाला पुढे म्हणाला, ‘या महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही होईल!’ ‘फार फार आभारी आहे. तुम्ही खरोखरच फार चांगले आहत!’ धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. बाकी सर्व ठीक आहे हो, पण तुमच आमच एकत्र राहण जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापिटा करून जे जे स्वच्छ करीत जाइन, ते ते एका दिवसात काल्कुत्त होईल, तुमच्या शेजारण ! माफ करा !

बोध = चांगल्या हेतूने होणाऱ्या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात.

३१ जानेवारी

इतिहास

इंटरनेट युगाची खऱ्या अर्थाने सुरुवात ई.स. १९६९ पासून झाली. तेव्हा अर्पनेत (Arpanet) मुळे अशा जाळ्याची कल्पना समोर आली. यावेळी युनिक्स (Unix) सारख्या अद्ययावत ओप्रेतिंग सिस्टिमची सुरुवात झाली. हि सिस्टीम आजदेखील वेब्सार्वेर्साठी एक चांगली प्रणाली मानली जाते. त्यानंतर लगेचच म्हणजे १९७० मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली. ई-मेलची निर्मिती करणाऱ्या रे तोम्लीन्सेन (Ray Tomlinson) यांनी तेव्हा ई-मेलमध्ये @ हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला या @ चिन्हा मुळे ई-मेल वापरणारा आणि कोम्पुतर मह्न्जेच सर्वर या दोन्ही गोष्टी विभागल्या गेल्या.

पुढे १९७१ मध्ये इंटरनेटवर गटेन्बेर्ग आणि ई-बुक या दोन नवीन प्रकल्प आले. गटेन्बेर्ग यामध्ये माहितीचे भांडार आणि ई-बुकमध्ये चित्रस्वरूपात (स्क्यान इमेजेस ) पुस्तके संग्रहित करण्यात आली. नंतर १९७४ च्या सुरुवातीला टीसिपी/आयपी (TCP/IP) चा वापर केला गेला. सर्व नेत्वार्क्मध्ये केंद्रीय नियंत्रण असावे हा यामागचा प्रयत्न. हा पुढे टीसिपी/आयपी ने यशस्वी झाला.

१९७५ मध्ये जॉन विटल (John Vittal) याने ई-मेलमध्ये नवीन सुधारणा आणल्या. त्यामुळे ई-मेलचा प्रतिउत्तर (Reply) देणे व आलेल्या ई-मेलला दुसऱ्या ला (Forward) पाठविणे हे महत्त्वाचा गोष्टी शक्य झाल्या. १९७७ मध्ये डेनिस हायेस आणि डेल हेद्रीग्तोन (Dennis Hayes and Dale Heatherington) यांनी मोडेमचा शोध लावला. तर १९७८ मध्ये पहिला अनावश्यक ई-मेल समोर आला. या अनावश्यक ई-मेलला नंतर स्प्याम (Spam) असे नाव मिळाले.

१७७९ मध्ये युजनेत (Usenet) चा वापर सुरु झाला. पदवी अभ्यासक्रमाचा दोन विद्यार्थिनी बंनविलील्या या युजनेत प्रणालीद्वारे जगभरातील लोक इंतेरनेटचा माध्यमातून एकमेकांशी चर्चा करू शकतात. १९८२ पहिल्यन्दा चीन्हाद्वारे प्रतिक्रिया दाखविण्याची सुरुवात 😊 हे चिन्ह वापरून झाली. आपल्या प्रत्येक विनोदयाचा शेवटी ते 😊 हे हसण्याची चिन्ह वापरत होते. या आणि अशा अनेक चिन्हाना आता इमोतीकोन (Emoticon) असे म्हणतात.

 

Post a Comment

0 Comments