Ad Code

Responsive Advertisement

१४ जानेवारीवर सर्व साधारण माहीती

 

१४ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. २००१ ज्येष्ठ समाज सेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे यांना १९९९चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.

२. १९९८ दाक्षिणात्य गायिका म.स.सुभ्लक्ष्मि यांना भारतरत्न हा सर्वोच सन्मान जाहीर.

३. १९९४ मराठवाडा विद्यापिठाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.

सामान्यज्ञान – भारतीय रेल्वेचे इतिहास माहीती करून घेणे..

सुविचार – टिका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिकाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

बोधकथा   इतिहास = एक चिमणी स्वत:च्या चोचीने पाणी वाहून जंगलातील आग विझवण्यासाठी धडपडत असते. ते पाहून कावळा तिला सांगतो कि, तु कितीही प्रयत्न केलेस तरी आग विझवणार नाहीय. चिमणी उत्तर देते कि या जळालेले जंगलाच्या जेव्हा इतिहास लिहिला जाहिलतेव्हा माझे नाव आग लाव्नार्यात नाहे तर आग विझाव्नार्यंत येईल.

बोध = सत्य्कार्याचा इतिहास लिहिला जातो.

 

 

सामान्य ज्ञान

१४ जानेवारी

संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे हि आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकाससामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबीमध्य सहकार्य सुलभ करणे आणि विश्व शांती प्राप्त करणे अशी घोषित उधीस्ते असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ‘संरा’ ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाचा जागी देशा-देशामधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याचा उधेस्याने झाली होती. हि संस्था स्थापन करण्यासठी भारताने पुढाकार घेतला होता, पण  भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम राव्बिण्यास्ठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत.

जगातील बहुतांश सर्व सर्व्भोम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्य्लायामधून वर्षभरात होणारया नियमित बैठकामधून ‘संरा’ आणि तिच्या खास संस्था सर्लाक्षी आणि प्रशाश्कीय बाबींवर निर्णय घेतात. संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत: आमसभा (मुख्य चार्चाकारी सभा); सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठी विवक्षित ठराव करणारी); आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासात चालना देण्यात सहकार्यास्ठी); सचिवालय (‘संरा’ला आवश्यक अभ्यास्कार्य, माहीती आणि सुविधा देण्यासाठी); आंतरराष्ट्रीय न्यायालय (प्रमुख न्यायिक अंग) आणि ‘संरा’ विशवस्त संस्था (सध्या अक्रिय). ‘संरा’ व्यवस्थेतील इतर प्रमुख संस्थामध्य विश्व अन्न कार्यक्रम आणि युनिसेफ यांचा समावेश होतो. महासचिव हि ‘संरा’ ची सर्वात ठळक व्यक्ती असते आणि २००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाचे बान कि-मून यांनी मिळविले. सदस्य राष्ट्रांकडून मिळणाऱ्या निर्धारित आणि एय्चीक देण्ग्यामधून संस्थेली वित्तपुरवठा होतो आणि अरेबिक, चीनीइंग्लिशफ्रेंचरशियन आणि स्प्यानिश या तिच्या सहा अधिकृत भाषा आहेत. हि विश्व संघटना आहे. सचिवालयातील मुख्य हा महासचिव आहेस्युक्त राज्शान्तता प्रशापित करतात.

 

 

 


Post a Comment

0 Comments