Ad Code

Responsive Advertisement

0५ जानेवारीवर सर्व साधारण माहीती


०४ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. १९७४ अंटातर्तीकामधील सर्वोचन तापमानाची (१५  सेल्सिअस ) नोंद.

२. १९५७ विक्रीकर कायदा सुरु झाला.

३. १९४९ पुणे येथे राष्ट्रीय सरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरु झाली

सामान्यज्ञान – ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची माहीती घेऊन त्यांचे कार्य जाणून घेणे.

सुविचार – जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

बोधकथा  देशप्रेम =  दोन भाऊ फौजेत जाण्यास हटून बसले. मोठा म्हणालामी सैन्यात जातो. तु आईचा सांभाळ कर. छोटा म्हणाला दादामी असताना तु युद्धात भाग घेणे बरोबर नाही. देशप्रेमाची लाट दोघांचा मनात ओसांडत होती. आईच्या सेवेसाठी कोणीतरी घरात पाहिजे. हा मुख्य मुधा होता. आई म्हणालीनेताजींच्या हाकेप्रमाने वागाजर तुमच्यातला एक सैन्यातत गेला व दुसरा येथेच राहिला तर मी समजेन मला एकच मुलगा होता. दोन्ही मुले म्हणाली मातेतुधन्य आहेस.

बोध –देशासाठी सर्वस्वाची तयारी असावी.

 

 

सामान्य ज्ञान

०५ जानेवारी

पुणे येथील हे शिक्षन कार्य पाहून १८५२ मध्ये इस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतीपत्नींचा मेजर क्यांडी यांच्या हस्ते जाहीर केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देहू लागले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ‘गृहिणी’ नावाचा मासिकात काही लेकही लिहिले आहेत. सावित्रीबाईनच्या सामाजिक कार्याबद्दल कृत्य्गता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा हा “बलीकादिन” म्हणून साजरा केला जातो.

 

 

Post a Comment

0 Comments