|
१७ जानेवारी |
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १.
१९४६ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची () पहिली बैठक झाली. २. १९५६ बेळगाव कारवर आणि बिंदर या जिलयांतील
मराठी भाग त्या वेळच्या म्हेसुर राज्यास जोडण्याची घोषणा. ३. १९४५ दुसरे महायुद्ध रशियन फौझानी पोलंडमधील
वारसा शहर उधवस्त केले.
|
||
|
सामान्यज्ञान – दुसरे महायुदाची माहीती गोळा करणे. |
||
|
सुविचार –
ज्या गोष्टी कधीही बदलू शकत नाही त्यांचेविषयी कधीच दुखी होऊ नये. |
||
|
बोधकथा – अंतरंगाची
परीक्षा = उदिराचे पिल्लू आईस म्हणाले, आई आज मी बाहेर एक प्राणी पाहिला तो फार सभ्य आणि शांत असून त्याच्या
अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. मला त्याच्याशी मैत्री करावी वाटले. आई म्हणाली
वेड्या पोरा तुला काडीचीही अक्कल नाही. दिखाऊपणावर जाशील तर फश्शील तु जो प्राणी
पहिला आहे तो लबाड व
क्रूर मांजर आहे. उंदराच्या मासांशिवाय दुसरे त्याला आवडत नाही. बोध = बाह्य देखाव्यावरून अंतरंगाची परीक्षा होत
नाही.
|
||
सामान्य ज्ञान
१७ जानेवारी
संयुक्त राष्ट्रे
संयुक्त राष्ट्रे प्रणाली :
सदस्यदेश
आमसभा
सुरक्षा समिती
आर्थिक व सामाजिक परिषद
सचिवालय
आंतरराष्ट्रीय न्यायालय
कार्यक्रम व विशेष संस्था :
खाद्य व कृषी संस्था
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था
आंतरराष्ट्रीय मजूर संस्था
आंतरराष्ट्रीय सागरी संस्था
IPCC
आंतरराष्ट्रीय अनुउर्झा संस्था
संयुक्त राष्ट्रे ओद्योगिक विकास संस्था
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ
संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम
SCSL
UNCTAD
UNCITRAL
संयुक्त राष्ट्रे विकास समूह
संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम
UNDPI
संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम
युनेस्को
UNODC
UNFIP
संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी
संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय
संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त
संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती
UN-HABITAT
यूनिशेफ
UNITAR
UNOSAT
UNRWA
UN Women
विश्व पर्यटन संस्था
जागतिक पोस्ट संघ
विश्व खाद्य कार्यक्रम
विश्व स्वास्थ्य संस्था
विश्व हवामान संस्था
0 Comments