Ad Code

Responsive Advertisement

२३ जानेवारीवर सर्व साधारण माहीती

 

२३ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. १८४९ डॉ. एलिझाबेथ ब्लोकवेल हि वैदकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.

२. १७०८ छत्रपती शाहु महाराजांनी स्वत:ला राज्यभिषेक करून घेतला. त्याच दिवसी सातारा हि राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.

३. १९४७ मेगावती सुकान्र्पुत्री इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्रद्याक्ष.

सामान्यज्ञान – शाहू महाराज यांची माहीती.

सुविचार – आपल्या दोषांवारचे उपाय आपणाकडेच असतात. फक्त ते शोधण्याचे तसदी घ्यावे लागते.

बोधकथा – श्रेष्ठ कोण?= वर व सूर्याची अधिक श्रेष्ठ व शक्तिमान कोण, याबद्दल एकदा खूप हमरी-तुमरी झाली. शेवटी ते सिद्ध करण्याचा एक मार्ग त्यांनी निश्चित केला. रस्त्याने जाणार्या एका प्रवाशाला त्याच्या अंगावरील कपडे काढायला लावण्यात जो यशस्वी होईल तोच श्रेष्ठ व विजयी होय, असे दोघांनी ठरविले. पवनराजाने प्रवाशावर पहिला हल्ला केला. सोसाट्याचा वर सुटला. वार्याचा त्या प्रचंड सोसाट्याचा सापडताच प्रवाशाने आपल्या अंगावरील कपडे आपल्या शरीराभोवती अधिक लपेटून घेतले. इतकेच नाही, तर वाऱ्याने जेव्हा अधिक उग्र स्वरूप धारण केले, तेव्हा तर त्या माणसाने आणखी एक वस्त्र आपल्या अंगाभोवती लपेटून घेतले. अखेर कंटाळून जाऊन वाऱ्याने आपण हरल्याचे कबूल केले, व त्या प्रवाशाला सुर्यनारायण कसे काय वागवतील, ह्मा उत्सुकतेने वायुराज गमत पाहू लागले. सूर्य प्रथम उबदारपणे प्रकाशु लागला, तसा प्रवाशी शांत झाला. त्याने बाहेरचे लपेटलेले वस्त्र बाजूस सारले. हळूहळू आपली प्रखरता वाढवीत सूर्य तेजाने तळपू लागला. अखेर उष्णता असह्य होत चालली, त्स्त्सी आपल्या अंगावरील सारी वस्त्रे त्या प्रवाशाने एकामागुन एक कादुन टाकली. या नंतरही उष्णता आणखी असहम झाल्यावर तो प्रवाशी जवळच्या नदीत अन्घोड करावयास उतरला.    

 

सामान्य ज्ञान

२३   जानेवारी

तिसरी पीडी (Third Generation) १९६४ ते १९७५ १९५४ नंतर इलेक्ट्रोनिकच्या क्षेत्रात इंटिग्रेटेड सर्कीत्सचा (ICs) चा शोध लागला. म्हणजे सिलीकोन्पासून बनलेला छोट्या चिप्स. या चिप्स संगणकात वापरल्या जाऊ लागल्या सूचनांना एक मोठा संच साठवलेला होता व या वेगवेगळ्या सूचनांच्या सहाय्याने हे संगणक वेगवेगळ्या प्रकारची कामे करु शकत. तसेच यामध्ये एकच मुख्य प्रोग्राम इतर प्रोग्रम्स्चे नियंत्रण करीत असे. यातूनच Operating system ची कल्पना पुढे आली.

चोथी पीडी (Fourth Generation ) १९७५ नंतर या पिडीतील संगणकातल्या चिपवर केवळ १० ते २० छोटे भाग मावत मात्र चोथ्या पिडीतील संगणकात अधिक विकसित चिप्स वापरल्या गेल्या. यात एका छोट्या चिपवर जवळ जवळ अगणित भाग मावतात. यामुळे संगणकाचा आकार साहजिकच लहान झाला. अतिशय स्वस्त असल्याने याचा जग भर वेगाने प्रसार झाला. आज जगात वापरले जाणारे सर्व संगणक चोथ्या पिडीतील आहेत. यात आकार . काळ व क्षमतेनुसार या पिडीतील अनेक वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

Post a Comment

0 Comments