|
२७ जानेवारी |
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १. १९६७
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास्कार्म संशोधन मंडळाची स्थापना
झाली. सध्या हि संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते. २. १८८८ वोशिन्ग्तोन डी.सी. येथे ‘द न्याश्नल
जिओग्राफिक सोसायटी’ ची
स्थापना. |
||
|
सामान्यज्ञान = स्वत:च्या पाठ्यपुस्तकांची विषयावर आणि तपशीलवार माहीती. |
||
|
सुविचार = एक साधा विचारसुद्धा तुमचा
आयुष्य उजळू शकते नेहमी नवे विचार मिळवत राहा. |
||
|
बोधकथा = यशाचे नमक = म्हण
शास्त्राग्न्य न्यूटन बागेत विचार करीत बसला होता. तितक्यात त्याला नोकराने हक
दिली. महाराज! न्यूटन विचारत दंग होता. नोकराने पुन्हा साद घातली. महाराज आता
न्यूटनची नजर नोकराकडे वळली तसा to नोकर म्हणाला, महाराज बाहेर गृहस्थ आपणाला भेटण्यासाठी आलेत. ते आपणाला काही प्रश्न
विचारू इच्छितात. खूप लांबून आलेत. न्यूटन म्हणाला पाठव त्यांना आकडे.ते गृहस्थ
आत आले. न्यूटनला म्हणाले क्षमा करा
महाराज मी अडाणी आहे. आपले लोकिक एकूण आलोय. मला शहान व्हायचं आहे. मी
काय करू ? न्यूटन म्हणाला, मित्रा शहान होऊन तु काय करणार आहेस? या प्रश्नावर तो
गृहस्थ म्हणाला मला तुमच्या यशाचे रहाष्य जाणून घ्याचे आहे. त्याचे उत्तर एकूण
न्यूटन म्हणाला, मित्रा ! एकाच म्हमात्र लक्षात ठेव. मन
सेरबेर होऊ देऊ नकोस. तुला हव ते ज्ञान मिळेल. पण त्यासाठी ण चालणार अवधान धारण
करायला शिक. माझ्या यशाच रह्ष्य हेच आहे एकाग्र मनाला काहीही अशक्य नाही. बोध = माणसाने
नेहमी आपले मन एकाग्र ठेवले पाहिजे ... त्यामुळे यश नक्कीच मिळते. |
||
२७
जानेवारी
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ओगस्ट १९४७ ला
स्वातंत्र्य मिळाले.
यामागे भारताच्या स्वातंत्र्य लढा आणि त्यातील
महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सह्बाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला
स्वतचे संविधान नव्हते. भारताचेमात्र कायदे हे भारतीय राज्य्शाश्नाच्या १९३५
सालच्या कायद्यावर आधारित होते.
२९ ओगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा तयार करून तु
सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सदर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात
हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या
कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा
केल्यानंतर समितीच्या ६०८ सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती २४ जानेवारी १९५० रोजी
स्वक्श्रांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी
लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा
साजरा करण्यात येऊ लागला. उत्सव दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत
म्हणजेनवी दिल्ली येथे, एक
मोठेआहात संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत
राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र
अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रदांजली
वाहण्यात येथे. त्यनंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व अल्लेल्या
पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यान्सोबत राष्ट्रपतींचे आगमन होते.
राष्ट्रगीत शुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते.
त्यानंतर देशासाठी शोर्य गाजवलेल्या सैनिकाना राष्त्र्पतींच्या हस्ते अशोक चक्र आणि
कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शोर्य पुरस्कार देऊन
सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या
संचलनात सह्बागी होतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्रध्याक्षाना
निमंत्रण दिले जाते.
0 Comments