|
०८ जानेवारी |
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १. २००० लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन.टी.रामराव राष्ट्रीय
पुरस्कारासाठी निवड.
२. १९६६ लिओनार्डो डा व्हीनिश्चा ‘मोनालिसा’ चे अमेरिकेत प्रथमच
न्याशनल ग्यालेरी ओफ आर्त.
३. १९४७ राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली. |
||
|
सामान्यज्ञान – ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची माहीती घेऊन त्यांचे कार्य
जाणून घेणे. |
||
|
सुविचार – सद्गुणांना कधीच वार्धक्य येत नाही. |
||
|
बोधकथा – घर = स्याक्रीतीस्ने एक अतिशय लहान घर बांधले. त्या घराचा तो लहान
आकार पाहून त्याच्या एका ओळखीच्या माणसाने त्याला विचारले, काय हो स्याक्रेतीस? तुमचा मित्रपरिवार तर बराच मोटा आहे, मग तुम्ही एवढ छोटस का बांधलात? स्याक्रेतीस म्हणाला, बाबा रे माझे मित्र दिसायला बरेच असले तरी प्रत्यक्षात सच्चे मित्र
फारच थोडे आहेत. मी मोठ घर बांधल असत तर? माझे सगळे सच्चे मित्र जरी एकाच वेळी घरात आले असते, तरी ते बरचस रिकाम राहील असते. मग तूच मला विचारल असतस हे काय तुमचे
एवढेच मित्र, तुमच घर रिकामच राहिलेल्य दिसतंय. घर एकदम लहान बांधल्यामुळे, त्या माझ्या थोड्या मित्रांच्या येण्यानेही माझं घर पूर्णपणे भरून
जाईल, आणि तु म्हणशील, तुमचे मित्र बरेच आहेत कि हो, तुमच घर कसं अगदी भरून गेलय.
बोध = पाहण्याच्या दृष्टीकोन हा वेगळा असू शकते. |
||
सामान्य ज्ञान
०८ जानेवारी
· विकिपीडियातील लेख अर्थातच एकांगी नसावा.
· विकिपीडियातील लेख छापील ज्ञानकोशाप्रमाणे स्थायी नसावा सतत योग्य बदल करणे
अपेक्षित असते.
· विकिपीडियातील लेख हा शब्दकोश नाही. साब्ध्कोशात असते त्यापेक्षा अधिक
सखोल, अधिक विश्तृती व मुधेसुधा माहितीचे संकलन होणे अपेक्षित आहे. मराठी शब्दकोश
येथे आहे.
· विकिपीडिया लेख हे मूळ संशोदन किवा पहिलेच स्नाशोधन असणे अपेक्षित नाही.
येथे आधी झालेल्या इतरांच्या विचारांचा माहितीची किवा संशोधनाचा, लेखनाचा संदर्भ आधार देणे व मागोवा घेणे अपेक्षित आहे, त्यामुळे नवीन विचार पहिल्यांदाच मांडण्याकरिता हे व्यासपित वापरू
नये.
· विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किवा संसाथात्मक प्रचाराचे, प्रभोद्नाचे, वकिलाचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहीती
देण्याचे साधन नाही. अर्थात संबंधित माहितीची योग्य नोंद घेण्याचा आड हे धोरण
नाही.
· विकिपीडियातील लेख हे केवळ अंतर्गत किवा बहिर्गत संकेतस्थळांचे संकलन किंवा
पुर्न्निमार्न्ही नाही.
· विकिपीडियातील लेख कोणत्याही धर्मादाय, व्यापारी वा व्यक्ती गत, शासकीय, निम-शासकीय आस्थापनांचे संकेतस्थळ नाही. ब्लॉग नाही. केवळ सामाजिक संपर्क
स्थापित करण्याची अथवा त्यांचा बद्दलच्या- शंका/तक्रार/समस्या- निवारण जागा
नाही.
· विकिपीडियातील लेख हे अंदाधुंद माहीती गोळा करण्याचे ठिकाण नाही.
· नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नांची यादी नाही.
· दूरस्थ संबंध असलेल्या विषयांची, किंवा सुविचारांची यादी नाही.
· विकिपीडियातील लेख स्थळांची माहीती देतात पण ते प्रवासवर्णन किंवा प्रवासी
ठिकाणाची जाहिरात करत नाहीत.
· आपल्या प्रिय नातेस्म्बंद असलेल्या किंवा व्येक्तीतक मित्रांची माहीती
देण्याचे, आठवण करण्याचे ठिकाण नाही.
· पहिल्या माहितीची स्त्रोत किंवा ब्रेकिंग न्युज नाही.
· हे याक्तिह, स्थळे, दूरध्वनी क्र. इत्यादींची संग्रह, yellow pages नाही.
· दूरदर्शन किंवा आकाशवाणीची कार्यक्रमपत्रिका नाही.
· चर्चापाने सदस्यपाने हि प्रबोदन-प्रचार किंवा जाहिरातीची होमेपेज
नाहीत.
· विकिपीडियातील लेख “कासेकरावे” ची पाने नाहीत. (फकते) विकिपीडिया वापरास
सुकर करणारे लेख यातून वगळले आहेत.
· अंतरजाल मार्गदर्शक नाही. लेख ज्ञानकोशाप्रमाणे असावेत.
· पात्य्पुस्तक नाही.
· ललितलेख, कथा, कादंबरीबद्दल केवळ ढोबळ कथा व समीक्षण अपेक्षित आहे.
· स्न्केत्स्तले असंबद्ध अनपेक्षित ठिकाणी उघडणे अपेक्षित नाही.
· विकिपीडियातील लेख भविष्यकालीन भविष्यकालीन घटनांची अस्म्बंध यादी
नाही.
· विकिपीडिया माहितीचे प्रतीबंधन करत नाही. व्यक्तिपरत्वे व्यक्तिगत जानिवाना
व रुचीला ण पटणार्याह किंवा विरोधी दृष्टिकोणांची, संचिकांची, छायाचित्रांची, संकेत्स्तालांची इथे मांडणी असू शकते. अर्थात मांडणी समतोल करण्याचा व
सुसंबंध करण्याचा दृष्टीने संपादन करता येते.
1 Comments
your site has knowledgeable content i like it
ReplyDelete