Ad Code

Responsive Advertisement

२९ जानेवारीवर सर्व साधारण माहीती

 

२९ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. १९७५ इंडियन नयाश्न्ल थीयतर निर्मित आणि पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या टी फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे झाला.   

२. १८८६ कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनियर चालणार्या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.

सामान्यज्ञान  = पु.ल.देशपांडे यांचे जीवनपाठ व कादंबरी माहीती.

सुविचार  = दुसऱ्याच्या गुणांचे कोतूक करायला खूप मोठा मन लागत.

बोधकथा  = अप्रामाणिक लाकूड तोड्या = प्रामाणिक लाकूडतोड्याला जलदेवतेने सोने, चांदी आणि लोखंडाच्या तीन कुऱ्हाडी बक्षिस दिल्या. त्याने त्या जपून ठेवल्या आणि प्रमिनिकपणे जगत राहिला. त्याच्यापुडच्या पिड्या मात्र नालायक निघाल्या. त्यांनी त्या सोन्याचांदीचा कुऱ्हाडी विकून खाल्या. लाकूड तोडून काही फार कमाई होत नव्हती. या लाकूड तोड्याच्या डोक्यात एक चमकदार कल्पना आली. त्याच विहिरीत हि लोख्डी कुऱ्हाड टाकून प्रमानिक्पानाचे नाटक करून आपणही सोन्या चांदीच्या कुऱ्हाड मिळवू शकतो. त्याने त्या विहिरीत मुदाम कुऱ्हाड टाकली. जलदेवतेचा धावा सुरु केला. थोड्या वेळाने मिष्कील हसत जलदेवता बाहेर आली. हातात तीन कुऱ्हाड होत्या, एक लोखंडाची, दुसरी चांदीची, तिसरी सोन्याची. यातील यातील तुझी कुऱ्हाड कुठली टी घे, देवता म्हणाली. आता नाटक करणे शक्य नव्हते. चरफडत लाकुद्तोड्याने आपली लोखडी कुऱ्हाड घेतली.

बोध = अति लोभ करू नये, त्यामुळे आपले कधीही नुकसानच होते.

२९ जानेवारी

महाजाल []

हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेत्वर्कार्स्चे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे. (अनेक वर्तमानपत्र व मासिकांत इंतेरनेटला ‘अंतरजाल’ हा शब्द वापरलेला आढळतो)

महाजाल हे इलेक्ट्रोनिक संपर्काच्या काही जागतिक प्रमाण अशा प्रोतोकोल्स (इलेक्ट्रॉनिक्सची अभियांत्रिकीतील माहीती देवाणघेवाणीच्या प्रमाण संवाद्पाध्ती) वर चालते. इंतरनेट हे केवळ एकच एकसंध असे नेटवर्क नसून ते अनेक लहान नेत्वार्कार्स्नी बनलेले आहे.

इंतेरनेटचा माध्यमातून अनेकविविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण जोडलेल्या संगणकांना करता येते. काही सर्वसामान्य वापराची उदाहरणे म्हणजे, इलेक्ट्रोनिक पत्रे, वर्ल्डवाईड वेब पेजेस, लोकांशी गप्पा मारणे इत्यादी.

इंतेरनेतच्या स्थापनेची मुळे सन १९६९ पर्यंतच्या खोल संशोधनात रुजलेली  आहेत. तेव्हा अमेरिकेन सरकारने खाजगी आर्थिक शक्तीच्या मदतीने एक ब्क्कम अभेद्य आणि पसरलेले संगणकीय जाले बनविण्याचा ध्यास घेतला ओत. नवीन अमेरिकी बक्बोन सायन्स फाहुन्देश्न्ने सन १९८० मध्ये देलेल्या आर्थिक मदतीमुळे आणि त्याचबरोबर काही खाजगी आर्थिक मदत मिळाल्यामुळे जागतिक पातळीवर नव्या संगणकीय जाळ्याचा तंत्र्विदेवर संशोधन केले गेले. ह्यामुळे अनेक संगणकीय जाळ्यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली.

Post a Comment

0 Comments