Ad Code

Responsive Advertisement

२६ जानेवारीवर सर्व साधारण माहीती

 

२६ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. २००१ : गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठया भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले

२. १९७८ : महाराष्ट्रत रोजगार हमी कायदा सुरु.

३. १९५० : भारताची राज्यघटना अस्तित्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा शपथविधी झाला.

सामान्यज्ञान आपतग्रस्त व्यवस्थापन माहीती गोळा करणे.

सुविचार – तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकर.

बोधकथा – बोधकथा सर्वश्रेष्ठ = भोजराजाने कालीदासाला संगीतले की, मूर्तीकाराने आणलेल्या तीन सारख्या वजनाच्या व सारख्या कसाच्या सोन्याच्या मूर्तीचे योग्य मूल्यमापन करा. कालीदासाने मूर्तीचे सूक्षम निरिक्षण करून एक तार घेतली. ती एकीच्या कानात बाहेर आली. तिसरीच्या बाबतीत ती कानातून बाहेर आली. बाहेर कुठूनच आली नाही. कालिदासाने निर्णय दिली. शेवटची मूर्ती सर्वात मौल्यवान आहे. कारण जे उपदेश एका कानाने ऐकतात दुसऱ्या कानाने सोडून देतात, ते कनिष्ठ. जे उपदेश ऐकून फक्त दसऱ्याला सागतात. स्वत आचरत आणीत नाहीत ते मध्यम प्रतीचे आणि जे उपदेश ऐकून तो जीवनात प्रत्यक्ष आचरतात ते सर्वश्रेष्ठ.

बोध = उपदेश्नुसार आचरण असावे

२६ जानेवारी

भारतीय प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे सविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय सविधान अमलता आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२१ रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्व्तांत्र्याची ) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमळत आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारतच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जातो भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.

Post a Comment

0 Comments